Sports

रामा रामा आत्माराम त्रिविक्रमा सद्गुरूसमर्था | सद्गुरूसमर्था त्रिविक्रमा आत्माराम रामा रामा ||

Special Announcements

भारत सर्वाधिक तरुणांचा देश बनत चाललाय. त्याच प्रमाणात या तरुण देशात तरुणांचं सर्वाधिक आवडतं माध्यम असलेल्या सोशल मिडीयाचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. देशातल्या नेटिझन्सची संख्या कोटींच्या प्रमाणात वाढत असताना, सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव कुणीही थोपवू शकणार नाही. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर अधिकाधिक व्यापक होत चाललेले हे माध्यम, आज जगावर अधिराज्य गाजवीत आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सोशल मिडीयाचा अपरिहार्य परिणाम अगदी स्पष्टपणे जाणवतो. म्हणूनच वेळ आली आहे, ती हे जबरदस्त क्षमता असलेले माध्यम अधिक प्रगल्भतेने, कल्पकतेने आणि जबाबदारीने हाताळण्याची. त्यासाठीच येतो आहे, ’दैनिक प्रत्यक्ष’चा १ जानेवारी २०१४ चा नववर्ष विशेषांक, ज्याचा विषय आहे….
Ref:- http://aniruddhafriend-samirsinh.com



सप्तमातृका पूजन :-


गुरुवार, दि. २४ ऒक्टोबर २०१३ रोजी परमपूज्य बापूंनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रवचन केले. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या बाळाचं जीवन निरोगी असावं आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं. ह्या दृष्टीकोनातून पूर्वापार परंपरेनुसार घरात बाळ जन्माला आल्यानंतर षष्ठी पूजन केलं जातं. मात्र काळाच्या ओघात चुकीच्या रूढी जोपासल्या गेल्या कारणाने ह्या पूजनाचे महत्त्व फक्त कर्मकांडापुरते मर्यादित राहिले. ह्या पूजनाचा उद्देश, त्याचे महत्व आणि मूळ पूजनपद्धती ह्याबद्दल परमपूज्य बापूंनी प्रवचनातून मार्गदर्शन केले.
Read More...





श्रीसरस्वती व श्रीमहासरस्वती प्रतिमा:-



         







13-points-programme-given-by-param-poojya-bapu :-


Eleven years back, in the year 2002, on this very day i.e. on 3rd October, Param Poojya Bapu had delivered a soul stirring and inspiring speech wherein he had conceptualized the 13 Points Programme. Read More...









साई फॉर मी : - 



इंग्रजी शिकण्यासाठी नंदाईंनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी स्‌दगुरु बापूंनी केलेले भाषण.



मागील काही आठवडे परमपूज्य बापूंची प्रवचने “ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:l” ह्या श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ मंत्राच्या अंकुरमंत्रभागातील, तिसर्‍या पदावर चालू आहेत ह्या प्रवचना अंतर्गत बापूंनी आपल्याला परमेश्‍वरी सूत्र (algorithms) व शुभचिन्हांची ओळख करुन दिली. या सूत्रांअंतर्गत बापूंनी आपल्याला स्कंदचिन्ह, स्वस्तिक, सृष्टीतील सूर्य व चंद्र, दीप, आरती, अशा अनेक algorithms ची तपशीलावर माहिती सांगीतली.
Read More...









१९ सप्टेंबर २०१३ रोजी सद्‌गुरू बापूंनी ’श्रीगंगा त्रिवेणी Algorithm’ सर्व श्रध्दावानांना समजावले. ह्या वेळेस बापूंनी Pascal Triangle चा देखील या algorithm शी असलेला संदर्भ दिला. श्रीगंगा त्रिवेणी algorithm बद्दल बोलताना बापू म्हणाले, “गंगा – यमुना – सरस्वती या तीन नद्यांचा जेथे संगम होतो त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. गंगा, यमुना व सरस्वती ह्या नद्या आपल्या देहात इडा, पिंगला व सुषुम्ना नाड्यांच्या रूपात असतात”. मनुष्याच्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजेच आज्ञाचक्रामध्ये ह्या तीन नाड्यांचा त्रिवेणी संगम होतो. सुषुम्नेमध्ये हनुमंताचा संचार असतो म्हणजेच तिच्यात महाप्राणाचे साम्राज्य असते. Read More






No comments: